जिल्हा क्रीडा संकुलात जागतिक ऑलिंपिक दिन उत्साहात साजरा….
आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रथमच ऑलिंपिक २३ जुन १९४८ ला स्थापना करण्यात आली. त्यात अनेक देशांचा सहभाग व्हावा म्हणून जगातील प्रत्येक स्त्री-पुरुष खेळाडू व नागरिकांनी मैदानात यावे. आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळाच्या मैदान कुशल नेतृत्व करून आपल्या देशाचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरले जावे. त्याचबरोबर ज्या देशाने सुवर्णपदक पटकावले आहे. त्या देशाचा झेंडा फडकावला जात असते. याकरिता प्रत्येक खेळाडूंने जिल्हा, राज्य व देशाचा नाव लौकिक करावे. म्हणून जिल्ह्यातील सर्व खेळाडूंनी ऑलिंपिक दिनाचे महत्त्व जोपासावे यासाठी छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल भंडारा येथे आयोजित करण्यात आले होते.

Author: vbn newsnetwork
Post Views: 17