भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा निकाल २९ जुलैला लागलेला होत यात 15 जागा पैकी महायुती च्या सहकार पॅनल कडून 11 उमेदवार विजयी झाले तर महाविकास आघाडी परिवर्तन पॅनल कडून 4 उमेदवारी विजयी झाले होते.यात तर उर्वरित 6 जागे संदर्भात निकाल न्यायालयाच्या आदेशाचे येणे बाकी होते. आज अखेर न्यायालयाच्या आदेशानुसार निकाल लागलेला असून यात सहाही जागेवर महायुतीला विजय मिळाला आहे. आता 21 संचालक मंडळावर महायुतीला 17 तर महाविकास आघाडीला 4 जागा असे निश्चित झाले आहे.

Author: vbn newsnetwork
Post Views: 144