जिल्हा परिषद हायस्कूल वरठी येथे ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन……

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

भंडारा जिल्ह्यातील साने गुरुजी ग्रंथालय जिल्हा परिषद हायस्कूल व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय वरठी येथेअभिजात मराठी भाषा दिनानिमित्त विविध ग्रंथाचे प्रदर्शन भरविण्यात आले. अभिजात मराठी भाषा सप्ताह निमित्त हे प्रदर्शन दि. ३ ते ९ आॅक्टोबर पर्यंत विद्यार्थी व पालकांसाठी खुले राहणार आहे.

vbn newsnetwork
Author: vbn newsnetwork

Leave a Comment

और पढ़ें