जिल्हास्तरीय शाळा सुरक्षा समितीने जिल्ह्यातील शाळेची केली पाहणी….

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

या समितीचा मुख्य उद्देश शाळांना भेटी देऊन त्या शाळांमध्ये असलेल्या त्रुटीची नोंद घेणं आणि त्या त्रुटी दूर करणे…. शाळांचा विकास भौतिकदृष्ट्या त्याचबरोबर शैक्षणिक दृष्ट्या कसा होईल यासाठीचा शासनाचा हा उपक्रम राबवत आहे….

माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हास्तरीय शाळा सुरक्षा समिती गठित करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष हे सेवानिवृत्त न्यायाधीश असतात तर त्यांच्या माध्यमातून सहा सदस्यांची कमिटी आहे.

या समितीचा मुख्य उद्देश शाळांना भेटी देऊन त्या शाळांमध्ये असलेल्या त्रुटीची नोंद घेणं आणि त्या त्रुटी दूर करण्यासाठी ज्या सर्व यंत्रणा आहेत त्या यंत्राच्या माध्यमातून प्रयत्न करणे….
या कमिटीच्या माध्यमातून दरमहा दोन शाळांना भेटी दिली जाते. आणि त्या माध्यमातून त्या शाळा ज्या काही वैशिष्ट्ये पूर्ण बाबी आढळल्या किंवा ज्या कृती आढळल्या त्याची जी आव्हान आहे त्याचा तो अहवाल राज्य स्तरावर पाठविला जातो. त्यानुसार त्या ठिकाणी त्या ज्या काही त्रुटी आहेत त्या दूर करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येतो…

vbn newsnetwork
Author: vbn newsnetwork

Leave a Comment

और पढ़ें