जिल्ह्यातील 1136 शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश व पाठ्यपुस्तक वितरण…. विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित…
भंडारा जिल्हात आज पासून शाळा सुरू झाल्या असून शाळेत विद्यार्थ्यांचा किलबिलाट पाहायला मिळत आहे तर शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश व पाठ्यपुस्तक वितरण करण्यात आले यात 61 हजार 677 लाभार्थी असून पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश बरोबर बूट आणि पाठ्यपुस्तक 1136 शाळेत वितरण करीत विद्यार्थ्यांचा स्वागत करून आनंद द्विगुणित करण्यात आलं आहे.

Author: vbn newsnetwork
Post Views: 12