देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जातीनिहाय जनगणना करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला या निर्णयाचा गांधी चौक भंडारा येथे भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने स्वागत व जल्लोष करून मिठाई वाटप करण्यात आली. ह्या प्रसंगी मोठ्या संख्यने भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Author: vbn newsnetwork
Post Views: 32









