जनावरांची अवैध वाहतूक हा एक गंभीर मुद्दा आहे, ज्यामध्ये जनावरांची बेकायदेशीरपणे वाहतूक केली जाते. जनावरांची अवैध वाहतूक थांबवण्यासाठी पोलीस आणि प्रशासनाला अधिक कठोरपणे कारवाई करणे आवश्यक आहे, जेणेकरून अवैध वाहतूक थांबेल. जिल्ह्यात पोलीस विभागातर्फे ठिकठिकाणी नाकाबंदी व पोलीस चौकी स्थापन करण्यात येते, परंतु तरीही जिल्ह्यात जनावरांची अवैध वाहतूक रुबाबात सुरुच आहे. अशा प्रकारची कारवाई करण्यासाठी नाकाबंदी व पोलीस चौकी स्थापन करून सुद्धा जनावरांची अवैध वाहतूक सुरुच असेल तर पोलीस विभाग व स्थानिक प्रशासन काय करीत आहेत की ते हेतुपुरस्सर गप्प आहेत का ?

Author: vbn newsnetwork
Post Views: 5