[9:10 PM, 7/8/2025] +91 89990 08682: डारा जिल्हात जोरधार पावसाची बॅटिंग सुरू असून नदी नाले दुधडीने भरून वाहत आहेत त्यामुळे सकल भागात साचले आहे आणि नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे.परिणामी भंडारा जिल्ह्याची जीवनदायी मानली जाणारी वैनगंगा नदीने धोका पातळी ओलांडली व गोसेखुर्द धरणाचे संपूर्ण दरवाजे उघडण्यात आले त्यामुळे जिल्हा प्राशननाकडून नदी नाले ओलांडत असतांना किव्हा आवागमान करीत असतांना सतर्कता बाळगावी असे वारंवार सूचना देत असले तरी या नियमांना पायदळी तुटवत नागरिक मनमानी करीत असल्याचे दिसून येत आहे.असाच प्रकार भंडारा जिल्हाच्या लाखनी तालुक्यातील चुलबंद नदी पात्रात अचानक पाणी पातळीत वाढ झाल्याने ट्रॅक्टर धुण्यासाठी गेलेल्या युवकाचा चक्क ट्रॅक्टर वाहून गेल्याची घटना भुगाव येथे घडली असून सुदैवाने आंबेडारे ट्रॅकर चालक यांना पोहता येत असल्याने या युवकाचे प्राण वाचले आहे ट्रॅक्टर मालकाचे नाव शंकर कुंडलिक गोटेफोडे आहे.घटनास्थळी बघ्याची गर्दी झाली होती मात्र विशेष..!
