भंडारा तुमसर मार्गावरील मोहाडी जवळ धावत्या ट्रक जळाला. ट्रक जळाला असल्याचे कळताच चालकाने ट्रक उभा केला. रस्त्यावर ट्रक जळाल्याने लागलीच याची माहिती अग्नी शामक विभागाला देण्यात आली. पण तो पर्यंत संपूर्ण ट्रक जळून खाक झाला होता. यात ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही.

Author: vbn newsnetwork
Post Views: 4