चालकाचे नियंत्रण सुटून एसटी चिखलात घसरली….

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सुदैवाने जीवितहानी टळली…मोहाडी पोलिस स्टेशन समोरील येथील घटना..

तुमसर वरून भंडारा येथे येत असलेल्या एसटीचालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने एसटी बस रस्त्याच्या कडेला गेली व रस्त्याच्या कडेला चिखल असल्याने एसटी बस घसरली असून प्रवासी मध्ये तारांबळ उडाली मात्र चालकाच्या प्रसंगवादाने एसटी बस थांबवली यात सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नसली नसून बस मध्ये 30 प्रवासी असल्याची माहिती आहे.ही घटना मोहाडी येथील पोलिस स्टेशन समोर घडली आहे.

vbn newsnetwork
Author: vbn newsnetwork

Leave a Comment

और पढ़ें