भंडारा शहरातील टाकली परिसरात अज्ञात चोरट्यांनी घरी कोण्ही नसल्याचा फायदा घेत दरोडा टाकला आहे. घरचे लोक घरी परत आल्यावर आलमारीतील संपूर्ण कपडे बाहेर पडलेले होते. यात घरातील दीड लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरी नेल्याचे लक्षात आले. घरा जवळ येताच चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याची माहिती भंडारा पोलिसांना देण्यात आली आहे. पोलिस घटनास्थळी पोहचून पंचनामा करत सीसीटीव्ही च्या आधारे चोरट्याचा शोध घेत आहेत.

Author: vbn newsnetwork
Post Views: 3