गोसेखुर्द धरणाचे ३३ दरवाजे अर्ध्या मीटरने उघडले…

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

भंडारा जिल्हात सोमवारपासून संततधार पाऊस सुरू तर आज सकाळ पासून जिल्हात ढगाळ वातावरण असून आज दमदार पाऊस बरसला त्यामुळे गोसेखुर्द धरणाच्या जलसाठ्यात वाढ झाल्याने गोसेखुर्द धरणाचे 33 दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आले आहेत यामधून 1 लाख 33 हजार 601 क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहेत.तर जिल्हात सकल भागात पाणी साचल्याने पवनी ते ब्रह्मपुरी, सावरला,खातखेडा,गुडेगाव या गावचे मार्ग बंद पडले असून तालुक्यासोबतचा संपर्क तुटला आहे.

vbn newsnetwork
Author: vbn newsnetwork

Leave a Comment

और पढ़ें