सात पंचायत समिती मध्ये भाजपचा राज….एक पंचायत समितीमध्ये काँग्रेसचा राज….कार्यकर्ता मध्ये विजयाचा गुलाल उधळत जल्लोष साजरा….
गोंदिया जिल्ह्यातील आठ पंचायत समिती सभापती निवडणूक आज पार पडली 8 पंचायत समिती पैकी सात पंचायत समिती मध्ये भाजप चे सभापती तर एक पंचायत समितीमध्ये काँग्रेसच्या सभापती यामध्ये गोंदिया येथे पंचायत समितीच्या सभापतीपदी मुनेश्वर रहांगडाले, उपसभापती शिवलाल जमरे, देवरी पंचायत समितीच्या सभापतीपदी अनिल बिसेन तर उप-सभापती पदी सालीकराम गुरनुले, सडक अर्जुनी पंचायत समितीच्या सभापतीपदी चेतन वाळगाय तर उपसभापती निसा काशीवार, तिरोडा पंचायत समितीच्या सभापतीपदी तेजराम चव्हाण तर उपसभापती सुनंदा पटले, आमगाव पंचायत समितीच्या सभापतीपदी योगिता पुंडे तर उपसभापती सुनंदा उके, अर्जुनी मोरगाव पंचायत समितीच्या सभापतीपदी आम्रपाली डोंगरवार तर उपसभापती संदीप कापगते आणि सालेकसा पंचायत समितीच्या काँग्रेसचे सभासपती पदी विनाताई कटरे तर उपसभापती जितेंद्र बल्लारे यांची निवड झालेली आहे…
