गणेशपूर येथ ८५ फूट उंचीच्या स्वर्णद्वारी पद्मनाभस्वामी मंदिराच्या प्रतिकृतीत विराजमान…

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

भंडारा शहरालगतच्या गणेशपूर येथे दरवर्षीप्रमाणे सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असून लोकमान्य टिळकांनी रुजविलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव परंपरेला मागील अडीच दशकांहून अधिक काळ गावकऱ्यांनी सातत्याने उजाळा दिला आहे.यंदाच्या मंडपाचे प्रमुख आकर्षण म्हणजे तिरुअनंतपुरम येथील प्रसिद्ध श्री पद्मनाभस्वामी मंदिराची साकारलेली भव्य प्रतिकृती सन्मित्र गणेश मंडळातर्फे उभारण्यात आलेला हा देखावा मंदिरातील सहा सुवर्णद्वारांची कलात्मक रचना, प्राचीन शिल्पकलेचा राजेशाही ठसा आणि शेषनागावरील प्रभू विष्णूची देखणी मूर्ती भाविकांना विशेष भावते

vbn newsnetwork
Author: vbn newsnetwork

Leave a Comment

और पढ़ें