किटाडी पालांदूर मार्गावर नागरिकांना वाघाचे दर्शन….

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

भंडारा जिल्ह्याच्या किटाडी पालांदूर मार्गावर नागरिकांना वाघाचे दर्शन झाले आहे. काही दिवसांपुर्वी याच मार्गावर वाघाची दहशत पाहायला मिळाली होती.. वनविभागाने अथक प्रयत्न करून वाघाला जंगलाच्या दिशेने हाकलून लावले होते. अखेर परत वाघ दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

vbn newsnetwork
Author: vbn newsnetwork

Leave a Comment

और पढ़ें