सन 2017 मध्ये ओबीसींच्या न्याय हक्का करिता तसेच ओबीसीची जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे ओबीसींना सर्व क्षेत्रांमध्ये आरक्षण मिळालेच पाहिजे इतर प्रवर्गाप्रमाणे ओबीसींना सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त व्हावी असे अन्य उद्देश ठेवून ओबीसी क्रांती मोर्चाची स्थापना करण्यात आली होती. ओबीसी क्रांती मोर्चाच्या आठवा वर्धापन दिन तसेच आदिवासी दिवसाचे औचित्य साधून वृक्षारोपण करण्यात आले आहे. झाडे जगातील तर वातावरण समतोल राखण्यासाठी मदत होईल म्हणून झाडे लावून वर्धापन दिवस साजरा करण्यात आला आहे.

Author: vbn newsnetwork
Post Views: 26