शिवसेना शिंदे गट तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टरने भंडाऱ्यात आगमन झाले असून याप्रसंगी राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत राज्यमंत्री आशिष जयस्वाल आणि आमदार नरेंद्र भोंडेकर यावेळी मंचर उपस्थित असणार आहेत उपमुख्यमंत्री यांनी भंडारा शहरातील जल पर्यटन प्रकल्पाला भेट दिली आहे हे विशेष…!

Author: vbn newsnetwork
Post Views: 5