नागरिकांना आरामदायी प्रवास व्हावा या हेतूने महाराष्ट्र शासनाच्या वतीने व एसटी महामंडळ विभागाला इ शिवाई बसची व्यवस्था करून देण्यात आली आहे.याच निमित्ताने भंडारा एसटी महामंडळ विभागाला पाच इ शिवाई बस उपलब्ध करून देण्यात आले असून याचे उद्घाटन आ.नरेंद्र भोंडेकर यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर याच इ शिवाई बसने भंडारा शहरात फिरण्यात आले आहे.

Author: vbn newsnetwork
Post Views: 12