आमदार नरेंद्र भोंडेकर मित्र परिवारातर्फे पवनी महोत्सवाला सुरुवात….

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

भंडारा जिल्हातील विदर्भाची काशी प्रसिद्ध असलेल्या पवनी महोत्सव ला सुरवात झाली असून श्री चंडिका माता मंदिरात महा आरतीचे आयोजन करण्यात आली असून हा महोत्सव विविध सांस्कृतिक कार्यक्रमाअंतर्गत पाच दिवस असणार आहे. यावेळी शिवसनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी हजेरी लावली होती. या महोत्सवाला नागरिकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे.

vbn newsnetwork
Author: vbn newsnetwork

Leave a Comment

और पढ़ें