मागील आठ दिवसपासून पावसाने दडी मारली असल्याने धानपीक हे करपण्याच्या मार्गावर होते व उष्णता निर्माण झाले असून नागरिक उखळ्यापासून हैराण झाले होते मात्र आज अखेर दुपारच्या सुमारास पावसाने दमदार हजेरी लावली असून आलेल्या पाऊस हा धानपिकापसाठी पूरक ठरणारे असून नागरिकांना उखळ्यापासून दिलासा मिळाला आहे.

Author: vbn newsnetwork
Post Views: 37