अवैध वाळू विरुद्ध कारवाईत १ कोटी ८२ लाखांचा मुद्देमाल जप्त…. ६ टिप्पर व १ ट्रॅक्टर जप्त…

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

भंडारा जिल्हा पोलिसांनी वाळू चोरट्याविरुद्ध कंबर कसली आहे. दोन दिवसात वाळूची अवैध वाहतुकीवरील कारवाईत वाहन आणि वाळूसह १ कोटी ८२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. यात ६ टिप्पर व १ ट्रॅक्टर जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई तुमसर, करडी, पवनी, साकोली पोलिसांच्या हद्दीत करण्यात आली.

vbn newsnetwork
Author: vbn newsnetwork

Leave a Comment

और पढ़ें