डारा जिल्ह्यात जीवनदायी समजली जाणारी वैनगंगा नदी आहे. याच नदीच्या पात्रातून पांढरी शुभ्र वाळू आहे. याचं वाळूला नागपुर सह विदर्भात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. तर रात्रीच्या सुमारास वाळू माफिया वाट्टेल त्या मार्गाने वाळूचा उपसा करून चोरटी वाहतूक करत आहेत. तर वाळू माफिया विरूद्ध प्रशासन अलर्ट मोड वर असताना रात्रीच्या सुमारास अवैध वाळू वाहतूक करतांना पोलिसांनी 6 ट्रक जप्त केले आहे. याची एकुण किंमत 3 कोटी इतकी आहे. त्यामुळे या कारवाई मुळे अवैध वाळू माफियांचे धाबे दणाणले आहे.

Author: vbn newsnetwork
Post Views: 2