भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील मुरमाडी अंतर्गत येणाऱ्या सोनमाळा येथील गट क्र.163 मध्ये नवीन जागा साप करून शेतीसाठी धुरा टाकून शेती करण्यात आली याची तक्रार गावातील नागरिकांनी वनविभागाकडे केली असून तात्काळ वनविभागाने दखल घेऊ जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमण केलेली जागा मोडून काढण्यात आली.

Author: vbn newsnetwork
Post Views: 6