अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वराचा जागीच मृत्यू तर दोघे जण गंभीर जखमी….

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

बालाघाट वरून नागपूरच्या दिशेने जात असलेल्या दुचाकीस्वाराला अज्ञात वाहनाने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिल्याची घटना भंडारा नागपूर महामार्गावरील बेला येथे घडली असून यात दुचाकीवरील एकाचा जागीच मृत्यू झाला तर दोघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.यात संतोष वडके असे मृतकाचे नाव आहे.काहीकाळ महामार्गवर वाहतूक कोंडी झाली होती.

vbn newsnetwork
Author: vbn newsnetwork

Leave a Comment

और पढ़ें