1 लाख 87 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त…
भंडारा जिल्ह्याच्या लाखनी,साकोली,भंडारा, अड्याळ पोलिस स्टेशन हद्दीतील गावांत दुचाकी व घरफोडी करणाऱ्या चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून अटक केली आहे.यात दुचाकी चोरणारे राकेश राजेश डोंगरे आणि भीमराज नेमीचंद मेश्राम यांच्यावर गुन्हा दाखल करत 1 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दोन गुन्हे उखल करण्यात आले आहे तर घरफोडी करणारे आकाश ठाकूर यांच्याकडून चार गुन्ह्याची उखल करत 57 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले असा ऐकून 1 लाख 87 हजार रुपयांचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केला आहे.

Author: vbn newsnetwork
Post Views: 104